Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedVideo : नाशिकच्या 'या' ईको फ्रेंडली आकाशकंदीलला विदेशातून मागणी

Video : नाशिकच्या ‘या’ ईको फ्रेंडली आकाशकंदीलला विदेशातून मागणी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमधील पूर्वा, श्वेता आणि सविता या तिन मैत्रणींनी सुरु केलेला ईको फ्रेंडली आकाश कंदीलला विदेशातून मागणी आल्या आहेत. घरगुती प्रमाणात सुरु केलेला त्यांचा व्यवसाय वेगळेपणामुळे मोठ्या प्रमाणावर वाढला असून बाहेरच्या देशातून ऑर्डर प्राप्त होऊ लगल्या आहेत.

- Advertisement -

नाशिकमध्ये सध्या त्यांनी बनवलेल्या खणाच्या कापडापासून बनवलेल्या आकाश कंदीलांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

चायनीज मालाला फाटा देत नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील अपूर्वा, श्वेता आणि सविता या तिघांनी खणाच्या कापडापासून सुंदर आणि आकर्षक असे आकाशकंदील तयार करत आहेत. या आकाशकंदील विदेशातून मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या