Thursday, April 25, 2024
Homeजळगावकन्नड घाटात ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू , क्लिनर जखमी

कन्नड घाटात ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू , क्लिनर जखमी

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावर (Chalisgaon-Aurangabad highway) कन्नड घाटात (Kannada Ghat) रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक (Truck) खोल दरीत कोसळला. या अपघातात (Truck driver) ट्रक चालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाल झाला आहे.

- Advertisement -

हि घटना दि.१४ रोजी संकाळी ८ वाजेच्यापूर्वी घडली. मयताचे नाव सलीम मुसा शेख (वय-२३ ) व जखमीचे नाव बंडू भानुदास गायकवाड (वय-३२) रां. एकगुरा उस्मानाबाद असे आहे. घटनेची माहिती मिळताच महमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून, जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर मयताच मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढुन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पोहचवला. तसेच महामार्गावरील वाहतुक सुरुळीत केली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दुपारपर्यंत कुठल्याही गुन्हांची नोंद नव्हती.

Video दुचाकी चोरीचे प्रात्यक्षीक बघून पोलीसही हैरान

- Advertisment -

ताज्या बातम्या