Saturday, April 27, 2024
Homeराजकीयदोंडाईचात माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जोरदार स्वागत

दोंडाईचात माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जोरदार स्वागत

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर जात असतांना दोंडाईचा शहरात माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची अतिषबाजी करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

- Advertisement -

श्री. खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. नंदुरबार चौफुलीवरही नितीन खडसे यांनी स्वागत केले. या निमित्ताने श्री. खडसे यांच्या स्वागताचे बॅनरही शहरात झळकले आहेत.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे अ‍ॅड. एकनाथ भावसार, राजू देशमुख, पिंटू महाजन, आबा महाजन, घनश्याम राजपूत, मनोज देशमुख, दादाभाई कापुरे, बिलाल बागवान, रईस बागवान, भोला कापुरे यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या