Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात करोनाबाधित

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात करोनाबाधित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात (Nashik District) गेल्या १० दिवसांपासून करोनाबाधितांची (Corona Patients) संख्या वाढत आहे. नुकतेच (दि.६) रोजी जिल्ह्यातील दोन्ही खासदार करोनाबाधित झाले आहेत…

- Advertisement -

आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात (Dr. Ashok Thorat) हे बाधित झाले आहे. काल झालेल्या करोना आढावा बैठकीत त्यांनी हजेरी लावली होती; त्यामुळे बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या