Tuesday, April 23, 2024
Homeजळगावजिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची धुळे येथे बदली

जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची धुळे येथे बदली

जळगाव:jalgaon

जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची धुळे येथे बदली झाली आहे. बदलीचे आदेश प्राप्त झाले असून जळगावचाही अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. तसेच नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांची पुणे येथे बदली झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी धुळे येथे यापूर्वीही काम पाहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या