Thursday, April 25, 2024
Homeराजकीयजिल्हा काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

जिल्हा काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारणीस प्रांताध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली आहे.

- Advertisement -

प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी 99 सदस्यांची जिल्हा कार्यकारिणी व 20 कायम निमंत्रित सदस्य अशी सर्वसमावेशक सर्व तालुक्यांना प्रतिनिधित्व देणारी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली.

जिल्हा कार्यकारिणीबाबत अधिक माहिती देताना साळुंके म्हणाले, जिल्हा कार्यकारिणीमध्ये सचिन गुजर (श्रीरामपूर) यांना कार्याध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे.

यात 11 उपाध्यक्ष, 10 सरचिटणीस, 22 सेक्रेटरी, 21 सचिव, 1 खजिनदार व 33 कार्यकारिणी सदस्य अशी 99 सदस्यांची कार्यकारिणी करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सर्व संघटनांचे प्रमुख 20 सदस्य हे कायम निमंत्रित सदस्य म्हणून निवडण्यात आले आहेत.

पक्षाच्या कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी सचिन गुजर, उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, कैलास शेवाळे, प्रवीण घुले, बाबासाहेब माणिकराव गुंजाळ, डॉ. एकनाथ गोंदकर, बाळासाहेब चव्हाण, केशवराव मगर, धनसिंग भोयटे, इंद्रभान थोरात, हिरालाल पगडाल, कार्लस कचरू साठे, सरचिटणीस : माणिकराव मोरे, मीनलताई अशोक खांबेकर, बाळासाहेब रघुनाथ हराळ, ज्ञानदेव वाफारे, ज्ञानेश्वर झडे, श्रीकांत मापारी, बाबासाहेब रामनाथ धोंडे, अंकुश नाथा कानडे, ज्ञानेश्वर भानुदास मुरकुटे, गणपतराव सांगळे. सेक्रेटरी भाऊसाहेब नवले, शिवाजी नेहे, तात्यासाहेब ढेरे, डॉ. प्रमोद साप्ते, सुनील शिंदे, गजानन फुटाणे, महादेव कोकाटे, सोमनाथ धाडगे, सुदामराव कदम, ज्ञानदेव बाबर, विक्रांत दंडवते, प्रशांत कोते, संजय पोटे, पंढरीनाथ पवार, प्रा. शिवाजी काटे, बाळअप्पा पाचपुते, संजय महांडूळे, गंगाधर बकाल, बाबासाहेब कोळसे, समीन बागवान, उमेश शेजवळ, हरिभाऊ अस्वले. सहसचिव आरिफ तांबोळी, रमेश कांगुणे, शंकर देशमुख, तात्यासाहेब काळे, बाबासाहेब मुन्ना सय्यद, म्हातारदेव विश्वनाथ पालवे, मनसुख संचेती, दादासाहेब होन, जालिंदर काटे, सुलतान शेख, डॉ. विनायक दातीर, श्यामराव वाघस्कर, कैलास पटारे, नारायण टेकाडे, ज्ञानदेव गंगाराम गवते, सुरेश लोखंडे, सुरेश शिंदे, विष्णुपंत खंडागळे, सुभाष तोरणे, गुलाब शेख, प्रा.बाबा खरात, खजिनदार लक्ष्मण कुमावत.

कार्यकारणी सदस्य दामू गिते, विजय पिचड, विलास आरोटे, काकासाहेब सकट, योगेश थोरात, शांतिलाल मासाळ, हनुमंत जाधव, कैलास पंडोरे, जयंत फुलमाळी, मच्छिंद्र कुटे, रमण गायकवाड, रंजना औताडे, अनिकेत जाधव, अमोल पंडित, अशोक लेंडे, गणेश सोनवणे, प्रभाकर शेलार, जगन्नाथ कोरडे, नवाब गुलाम, संदीप काकडे, नामदेव तांबे, रिजवान शेख, गंगाधर गायकवाड, दादा आढाव, सोपानराव विटनोर, अमोल रहीफळे, डॉ.संजय जोशी, सुरेश निकाळजे, आसिफ इनामदार, राजदिन काळे, विजय हरिहर, विलास महामुनी, सचिन दिघे.

विशेष निमंत्रीत सदस्य ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहु कानडे, संभाजीराव फाटके, बाजीराव पा. खेमनर, प्रताप शेळके, सत्यजीत तांबे, प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेस, विनायक देशमुख, अनुराधा नागवडे, करण ससाणे, दुर्गाताई तांबे, शुभांगी पोटे, नगराध्यक्ष, श्रीगोंदा नगरपरिषद, मीराताई शेटे, अजय फटांगरे, राजेंद्र वाघमारे, अनिस शेख, सेवा दल, अध्यक्ष, युवक काँग्रेस, अध्यक्ष, एन. एस. यु. आयचे पदाधिकारी यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या