Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedउंभरे येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

उंभरे येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

उंभरे (ता.साक्री) येथे आज दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला.

- Advertisement -

त्यात काही ठिकाणी शेती वाहून गेली. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे.

दरम्यान पावसामुळे झाडे ऊन्मळून पडले, अनेक घरांचे छत उडाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या