Saturday, May 11, 2024
Homeनगरधारणगावात कोल्हे गटाला रामराम करून शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

धारणगावात कोल्हे गटाला रामराम करून शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील धारणगावमध्ये कोल्हे गटाला मोठा धक्का बसला असून कोल्हे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करून आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.

- Advertisement -

यावेळी वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर उपस्थित होते. त्यांनी एकाचवेळी एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेला प्रवेश पाहून आ.आशुतोष काळेंच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. यावेळी काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहम, ज्ञानदेव मांजरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, नानासाहेब चौधरी, गौतम सहकारी बँकेचे संचालक साहेबलाल शेख, रघुनाथ जाधव, रावसाहेब चौधरी, गोरख चौधरी, राजेंद्र जाधव, मंगेश जिरे, निखिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बाजीराव रणशुर, छबुराव थोरात, रघुनाथ मोहिते, नितीन थोरात, अण्णासाहेब मोहिते, सुनील मोहिते, दीपक मोहिते, देविदास जाधव, हरिदास जाधव, विनोद मोहिते, गोकुळ मोहिते, विष्णू मोहिते, संतोष मोहिते, अनिल मोहिते, विजय मोहिते, अक्षय मोहिते, किरण मोहिते, शांताराम मोहिते, वाल्मीक मोहिते, सागर मोहिते, मंगलदास जाधव, रवींद्र पवार, अरुण पवार, सागर पवार, आकाश पवार, संदीप पवार, विकी जाधव, अविनाश जाधव, संजय मोहिते, विशाल मोहिते, रोहित मोहिते, महेश मोहिते, विकी चव्हाण, राजू चव्हाण, कैलास चव्हाण, विलास चव्हाण, आकाश चव्हाण, राजू जाधव, अनिल मोहिते, रमेश पवार, विशाल पवार, मोहन मोहिते, संतोष मोहिते, अंकुश जाधव, प्रवीण जाधव, बाळू जाधव, प्रकाश जाधव, राजेंद्र पवार, विकी पवार, मोहन चव्हाण, दिनेश पवार, चंद्रभान पवार, योगेश जाधव, अर्जुन जाधव, गौतम चव्हाण, निलेश मांजरे, अक्षय भालेराव, नंदू जाधव, अंबादास वाकळे, सागर शेजवळ, ज्ञानदेव रणशूर, अनिल उघडे, सुरेश ठोंबरे, विक्रम पवार, जनार्दन रणशूर, राहुल रणशूर, गौतम केदारे, नारायण अव्हाणे, लक्ष्मण भालेराव, सोमनाथ तुपसुंदर, गणेश लोखंडे, संतोष दळवी, दिनेश थोरात, दत्तात्रय थोरात, नितीन थोरात, सोपान थोरात, विलास थोरात, संतोष थोरात या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या