Friday, April 26, 2024
Homeजळगावधरणगाव - एरंडोल कृउबास निवडणूक १८ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार रिंगणात

धरणगाव – एरंडोल कृउबास निवडणूक १८ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार रिंगणात

धरणगाव Dharangaon – प्रतिनिधी

येथील धरणगाव – एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dharangaon – Erandol Agricultural Produce Market Committee) सार्वत्रिक निवडणुकीची (Elections)  रणधुमाळी जोरात सुरु आहे. दि.२० माघारीची शेवटची मुदत असल्याने १८ जागांसाठी ३९ अर्ज  उरले आहेत.

- Advertisement -

यामुळे युतीच्या सहकार आणि आघाडीच्या शेतकरी विकास गटांमध्ये मोठी चुरस या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र माघार घेतल्याने,या निवडणुकीत पहिल्या फळीतील एक/दोन उमेदवार सोडून दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची जास्त संख्या आहे. एकूण २३४  अर्ज दाखल झाले होते.त्यातील काही बाद तर काही उमेदवारांनी माघार घेतली आहे.  

- Advertisment -

ताज्या बातम्या