Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक बाजार समितीच्या सत्ता पुन्हा राष्ट्रवादीच्या हाती

नाशिक बाजार समितीच्या सत्ता पुन्हा राष्ट्रवादीच्या हाती

नाशिक | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता पुन्हा राष्ट्रवादी च्या हाती गेली आहे.

- Advertisement -

सभापती पदी माजी खासदार व राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे बिनविरोध निवड झाली आहे.

२०१७ च्या सुमारास पिंगळे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजी चुंबळे यांचा सवाल उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या