Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्या'देशदूत'चा ५३ वा वर्धापन दिन : 'कृषार्थ' मुलाखतींची उद्यापासून विशेष मालिका

‘देशदूत’चा ५३ वा वर्धापन दिन : ‘कृषार्थ’ मुलाखतींची उद्यापासून विशेष मालिका

४ सप्टेंबर हा देशदूतचा ५३ वा वर्धापन दिन. यानिमित्त आम्ही ‘कृषार्थ’ या विषयावर आधारित शेतीतज्ञांच्या मुलाखती सादर करत आहोत. यात १९ शेतीतज्ञांशी बातचीत करण्यात आली आहे. ही मालिकेची उद्यापासून सुरुवात होणार आहे. ही मालिका आमच्या www.deshdoot.com या वेबसाईटवर उद्यापासून उपलब्ध होईल….

- Advertisment -

ताज्या बातम्या