Thursday, April 25, 2024
Homeजळगावउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला राष्ट्रवादीकडून काळे झेंडे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला राष्ट्रवादीकडून काळे झेंडे

जळगाव- Jalgaon

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जळगाव दौऱ्यावर असून दुपारी सव्वातीन वाजता त्यांचा ताफा पोलीस कवायत मैदानाकडे जात असताना शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी कार्यालयात आमदार एकनाथराव खडसे, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, रोहिणी खडसे, उमेश नेमाडे, प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या