Delta Plus नं चिंता वाढवली; जिल्हयात आढळले चार रुग्ण

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर | प्रतिनिधी

जगामध्ये धूमाकुळ घातलेल्या करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे चार रुग्ण नगर जिल्ह्यात आढळले आहेत.

डेल्टा प्लस रुग्णामध्ये पारनेर शहर आणि कळस गावात, यासह श्रीगोंदा शहरात आणि पाथर्डी तालुक्यातील मंगरूळ गावात हे चार रुग्ण आहेत.

करोनाची तिसरी लाट : रोज ४ लाख रुग्ण सापडणार, निती आयोगाने दिल्या ‘या’ सूचना

विशेष म्हणजे सर्व रुग्ण बरे झालेले आहेत. आरोग्य विभाग या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात करोनाचे नव्याने ७१२ रुग्ण सापडले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *