Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं निधन

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं निधन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

ब्रिटनच्या महाराणी राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth of Britain) यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले.

- Advertisement -

त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली होती आणि त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

बकिंघम पॅलेसने गुरुवारी एक निवेदन जारी केले होते की त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. उपचारा दरम्यान आज त्यांचे निधन झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या