Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसिग्नलवर करोना फैलावाचा धोका

सिग्नलवर करोना फैलावाचा धोका

नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच आहे. यासाठी लॉकडाऊन शिथिलता, नागरीकांचा निष्काळजीपणा यासह विविध कारणे आहेत. परंतु यामध्ये आता शहरातील सिग्नलवरील भिकारी व विक्रेत्यांपासून करोना फैलावण्याचा धोका समोर आला आहे.

- Advertisement -

(व्हिडीओ प्रतिनिधी : खंडू जगताप)

- Advertisment -

ताज्या बातम्या