Saturday, April 27, 2024
Homeनगरसलग सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी, पहा PHOTO

सलग सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी, पहा PHOTO

अकोले | Akole

अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी असलेल्या भंडारदरा परिसरात दरवर्षी स्वातंत्र्य दिनी मोठी गर्दी होते.

- Advertisement -

यंदाही १३ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या दरम्यान सलग चार दिवस शासकीय सुट्ट्या आल्याने पर्यटकांची तोबा गर्दी झाली होती. पावसाबरोबर निसर्गाचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटला.

पर्यटकांची पंढरी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी सोमवार (१५ ऑगस्ट) साधारण १५ ते २० हजार पर्यटक आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या