Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमहागाईविरोधात माकपचा सत्याग्रह; पेट्रोल, गॅस खरेदी बंद करत आंदोलन

महागाईविरोधात माकपचा सत्याग्रह; पेट्रोल, गॅस खरेदी बंद करत आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मोदी सरकारच्या (Modi Government) काळात पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (diesel) किमतीसोबत गॅस (Gas), खाद्यतेल, अन्नधान्य, भाजीपाला यासह दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वेगाने वाढत असल्याच्या निषेधार्थ माकपच्या (CPIM) वतीने एक तास पेट्रोल, डिझेल, गॅस खरेदी-विक्री बंद देशव्यापी सत्याग्रह आंदोलन (Agitation) करण्यात आले…

- Advertisement -

मॅक्सवेलची वेडिंग पार्टी : विराटचा ‘पुष्पा’ डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

पेट्रोल, डिझेलवरील केंद्र सरकारच्या (Central Government) करांमध्ये 50 टक्के कपात करा, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किमती खर्‍या उत्पादन खर्चानुसार 500 रुपयांपर्यंत खाली आणा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Visual Story : हार्दिक पटेलांचा नवा लूक चर्चेत; काँग्रेसला करणार बाय-बाय?

यावेळी माकपचे शहर सचिव अ‍ॅड. वसुधा कराड (Adv. Vasudha Karad), राज्य कमिटी सदस्य सीताराम ठोंबरे (Sitaram Thombre) यांच्या नेतृत्वाखाली संतोष काकडे, तुकाराम सोनजे, मोहन जाधव, हिरामन तेलोरे, गौतम कोंगळे, निवृत्ती केदार, आत्माराम डावरे, विवेक ढगे, अमोल बोरणारे, संजय पवार, बाळासाहेब कदम, संतोष पगारे, संतोष गायकवाड, आकाश बस्ते, विलास देसले आदींनी केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या