Tuesday, April 23, 2024
Homeजळगावदीपनगर प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्य

दीपनगर प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्य

दीपनगर ता. भुसावळ (वार्ताहर) bhusawal

येथील 660 मेगावँट नवीन प्रकल्पातील उपकार्यकारी अभियंता देवेश भावसार यांचा आज कोरोनामुळे निधन झाले. भावसार यांच्यावर गेल्या दहा दिवसापासून जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

- Advertisement -

मात्र त्याची तब्बेत रात्री खालवल्याने पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाले. येथे कामगार वसाहती गेल्या आठवड्यात जवळपास तीस कर्मचारी पाँझिटिव आले असून कोरोनामुळे आज पर्यंत चार जणांचा म्रुत्यु झाला आहे.त्यामुळे

कामगार आणि अधिकारी यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भावसार ज्या ठिकाणी कामावर होते त्या विभागात पाच कर्मचारी कोरोना पाँझिटिव आढळून आले आहेत. कामगार वसाहतीत नियमित सायंकाळी सँनेटायझर केले जात असून रुग्णालयात कर्मचारी आणि अधिकारी यांचे स्वँब घेतले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या