Thursday, April 25, 2024
HomeनगरCOVID19 : जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्ण, पारनेर टॉपला

COVID19 : जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्ण, पारनेर टॉपला

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. जिल्ह्यात आज सातशेहून अधिक करोनाबाधित आढळून आले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आज ७१२ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ४४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९४ आणि अँटीजेन चाचणीत ३७४ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

पारनेर – ९०

कर्जत – ८७

संगमनेर – ८७

शेवगाव – ७१

नेवासा – ५९

जामखेड – ५६

नगर ग्रामीण – ४०

अकोले – ३९

पाथर्डी – ३७

श्रीगोंदा – २८

राहुरी – २५

राहाता – २४

कोपरगाव – २१

मनपा – १८

इतर जिल्हा – १४

श्रीरामपूर – १२

भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०२

मिलिटरी हॉस्पिटल – ०२

- Advertisment -

ताज्या बातम्या