Friday, April 26, 2024
Homeनाशिकपेठ तालुक्यातील करोना बाधिताचा मृत्यू

पेठ तालुक्यातील करोना बाधिताचा मृत्यू

पेठ | Peth

पेठ तालुक्यातील शेवखंडी येथील ४७ वर्षीय महिलेस करोनाची लागण होऊन मृत्यु झाल्याने परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सिमारेषेवर शेवखंडी हे दुर्गम गाव वसले आहे. या अतिदुर्गम भागात करोनाचा शिरकाव झाला असुन येथील महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मृताच्या नजिकच्या संपर्कातील १४ जोखमीच्या नातेवाईकांचे स्वब घेऊन तपासणी साठी पाठवण्यात आले आहे. तर नातेवाईकांना पेठच्या केंद्रात दाखल करण्यात आले आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या