Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपाच हजाराची लाच स्वीकारणारा हवालदार जेरबंद

पाच हजाराची लाच स्वीकारणारा हवालदार जेरबंद

मालेगाव | Malegaon

मुलगा हरविल्याची तक्रार मागे घेण्यासाठी 5 हजार रूपयांची लाच स्विकारणार्‍या पवारवाडी पोलीस ठाण्यातील हवा. चंद्रकांत हरिभाऊ कडनोर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ जेरबंद केले.

- Advertisement -

पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. उज्वल पाटील, किरण रासकर, संदीप साळुंके यांच्या पथकाने सापळा लावून हवा. कडनोर यांना लाच घेतांना ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या