Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशसंजय राऊत यांची कॉमेडियन कुणाल कामराने घेतलेली बहुचर्चीत मुलाखत अखेर प्रदर्शित

संजय राऊत यांची कॉमेडियन कुणाल कामराने घेतलेली बहुचर्चीत मुलाखत अखेर प्रदर्शित

मुंबई l Mumbai

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने काही दिवसांपूर्वीच ‘शट अप या कुणाल’ (Shut up Ya kunal) या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये संजय राऊत यांनी कंगना, सुशांत राजपूत, भाजप यांच्यासह अनेक विषयांवर भाष्य केले आहे. पाहा संपूर्ण मुलाखत…

- Advertisment -

ताज्या बातम्या