Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनिफाड तालुक्यात थंडीची चाहुल

निफाड तालुक्यात थंडीची चाहुल

पालखेड बंधारा । Palkhed

गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल होवून बोचरी थंडीचे आगमण झाले असून…

- Advertisement -

यामुळे सध्या नागरिक शेकोट्या पेटवत असून शेकोटी भोवती दिवाळी ऐवजी करोनाबाबत चर्चांना रंगत आली आहे.

दिवाळी जवळ आली असून करोनाची रुग्ण कमी झाल्याने समाधानाचे वातावरण निमित्ती झाली आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार थंडी जास्त असल्याची भाकीत वर्तवली जात आहे.

त्यामुळे रब्बी हंगामाच्या तयारीसाठी बळीराजांनी कंबर कसली असून नागरणी, वखरणी आदी कामात शेतकरी व्यस्त आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या