Sunday, May 5, 2024
Homeनाशिकसिक्युरिटी प्रेसमध्ये शिरला नागोबा; कामगारांमध्ये घबराट

सिक्युरिटी प्रेसमध्ये शिरला नागोबा; कामगारांमध्ये घबराट

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसमध्ये (India Security Press) ऐन सुट्टीच्या दरम्यान कोबरा जातीचा विषारी नाग शिरल्याने प्रेस कामगारांमध्ये मोठी घबराट निर्माण होऊन खळबळ उडाली…

- Advertisement -

काही वेळाने तातडीने सर्पमित्राला बोलावून सदरचा कोब्रा जातीचा विषारी नाग पकडण्यात आला त्यानंतर कामगारांनी सुटकेचा निस्वास सोडला.

नांदूरशिंगोटे सशस्त्र दरोडा प्रकरण : सात संशयितांना बेड्या

येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसच्या ब्लॅक गेट जवळ सदरची घटना घडली कामगार जेवणाच्या सुट्टीत बाहेर पडत असताना अचानकपणे कोब्रा जातीचा विषारी नाग घुसला. त्यानंतर हा नाग सीआयएसएफच्या केबिन जवळ गेला.

शिर्डीला जाणाऱ्या सायकलस्वारांना कारची जोरदार धडक; दोन जागीच ठार

त्यानंतर कामगार व सीआयएसएफच्या जवानांमध्ये घबराट निर्माण झाली. सर्पमित्र इंगोले यांना तातडीने पाचारण करण्यात आले. सर्पमित्र इंगोले व त्यांच्या मित्राने कोब्रा जातीच्या नागाला पकडले. यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले.

भारत जोडो यात्रेत नाशिकच्या तरुणीची जोरदार चर्चा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

- Advertisment -

ताज्या बातम्या