Thursday, April 25, 2024
Homeजळगावरेल्वे गेट 3 रोजी बंद

रेल्वे गेट 3 रोजी बंद

भुसावळ – प्रतिनिधी – Bhusawal –

विभागातील भादली  – जळगाव रेल्वे मार्गावर इंजीनियरिंग विभाग कडून किर्ती 422/5-7 मधे रेल पॅनल इंटर चेंजिंग अत्यावश्यक काम केले जात असल्यामुळे…

- Advertisement -

गेट क्र.149 ( लेव्हल क्रासिंग गेट ) हे दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहिल यांची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या