Thursday, April 25, 2024
Homeनगरसफाई कामगार वारसा हक्क मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

सफाई कामगार वारसा हक्क मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सफाईगार व मेहतर हे अनुसूचित तसेच इतर जातीतील असतात. त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीच्या तसेच कामाच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध समित्या नेमल्या होत्या. या कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

या समितीच्या शिफारशींचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री दादा भुसे सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या