Thursday, April 25, 2024
Homeजळगावचुंचाळे पिंपळगाव खु. सरपंचपदी सौ.संजना पाटील बिनविरोध

चुंचाळे पिंपळगाव खु. सरपंचपदी सौ.संजना पाटील बिनविरोध

नगरदेवळा, ता.पाचोरा-pachora

येथून जवळ असलेल्या चुंचाळे पिंपळगाव खु.गृप ग्रामपंचायत (Gram Panchayat) सरपंचपदी (Sarpanch) चुंचाळे येथील सौ.संजनाताई विजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

- Advertisement -

Video असा कोसळला इंग्रजकालीन पुल

दि.२८ बुधवार रोजी सकाळी ११ वाजता चुंचाळे गृप ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी सर्कल भाऊसाहेब येवलेकर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच निवड घेण्यात आली असता सौ.संजनाताई विजय पाटील यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरला, त्यांच्या विरुद्ध दुसरा एकही अर्ज दाखल न झाल्याने दुपारी निवडणूक अधिकारी यांनी सौ.संजनाताई पाटील यांना सरपंच म्हणून बिनविरोध घोषित केले.

Video असा कोसळला इंग्रजकालीन पुल

- Advertisment -

ताज्या बातम्या