Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : चिंचखेड येथे मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन तासात १५ टक्के मतदान

Video : चिंचखेड येथे मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन तासात १५ टक्के मतदान

चिंचखेड | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन कडेकोट बंदोबस्त ठेवून आहेत…

- Advertisement -

पहिल्या दोन तासांत १५ टक्के मतदान झाले असून आणखीही मतदार घरातून बाहेर पडले असून मतदानाचा टक्का वाढणार आहे.

गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग ठेवून मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी देशदूत सोबत बोलताना यासंदर्भात अधिक माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या