Monday, April 29, 2024
HomeUncategorizedनाशकात चंपाषष्ठीचा उत्साह; पाहा फोटो

नाशकात चंपाषष्ठीचा उत्साह; पाहा फोटो

नाशिक | Nashik

शहरासह जिल्हाभरात आज भक्तिपूर्ण वातावरणात चंपाषष्ठी (Champashashti) उत्साहात साजरी होत असून शहरातील विविध ठिकाणच्या खंडोबा मंदिरात (Khandoba temple) जाऊन भाविक (devotee) दर्शन घेत आहेत…

- Advertisement -

तसेच देवळाली कॅम्प (Devali Camp) येथील प्रसिद्ध खंडोबा टेकडी येथे चंपाषष्ठी निमित्त पहाटेच भाविकांच्या उपस्थितीत भंडारा उधळून यात्रा उत्साहाला सुरुवात करण्यात आली. तीन दिवसापासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.

दरम्यान, चंपाषष्ठी निमित्त सातपूर, पंचवटी, नाशिक, ओझर, बागलाण तालुक्यातील भाक्षी तसेच मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी याठिकाणच्या देवस्थानमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या