Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या व्याख्यानास सुरवात; इथे पहा व्हिडीओ

ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या व्याख्यानास सुरवात; इथे पहा व्हिडीओ

नाशिक । Nashik

परमपूज्य वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या 58 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त व्याख्यानास सुरुवात झाली.

- Advertisement -

विशेष म्हणजे सदरचे व्याख्यानाचा कार्यक्रम देशदूतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह स्वरुपात असेल. यासाठी https://youtu.be/GuHeG_O3ro0 या लिंक चा वापर वाचकांनी करावा.

दरवर्षी तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम यंदा करोनाच्या सावटामूळे एक दिवसाचा होया णार आहे. गेली 57 वर्षे महाराष्ट्रातील नामवंत विद्वान वक्त्यांची व्याख्याने या व्याख्यानमालेत नाशिककर रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या