Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : वलखेड फाट्यावर 'द बर्निंग कार'चा थरार

Video : वलखेड फाट्यावर ‘द बर्निंग कार’चा थरार

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर पिंपरखेड येथील बळीराम घडवजे यांच्या इंडिका विस्टा MH 12 FN O745 या करच्या वायरिंग शॉर्टसर्किट झाल्यामूळे अचानक पेट घेतला…

- Advertisement -

गाडी मध्ये चालक बळीराम घडवजे हे एकटे होते.गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच ते गाडीच्या बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पाहा व्हिडीओ….

- Advertisment -

ताज्या बातम्या