Thursday, April 25, 2024
Homeजळगावतालुका पातळीवर बस सेवा सुरु

तालुका पातळीवर बस सेवा सुरु

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. या टाळेबंदीनंतर गत जून महिन्यात विशिष्ठ मर्यादेत राहून प्रवासी वाहतुकीसाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात आली होती.

- Advertisement -

परंतु अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने काही कालावधीतच बस सेवा बंद करण्यात आली होती. मात्र खाजगी प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे जळगाव शहर वगळता जिल्ह्यातील बहुतांश तालुका पातळीवरील बस सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिवहन मंडळ सूत्रांनी दिली.

शाळा, महाविद्यालये, खाजगी तसेच रेल्वे, एस टी परिवहन सेवा या सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या