Friday, April 26, 2024
Homeनाशिकमनपा बससेवेतर्फे विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास

मनपा बससेवेतर्फे विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेने सुरू केलेल्या शहर बससेवेत NMC Bus Services विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास Pass at a discounted rate देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे या सवलती पावसाचे वितरण सोमवार पासून शहरातील दोन्ही बस डेपोतून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पासप्रमाणेच महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बससाठी सवलत देण्यात येणार आहे.

विदयार्थ्याच्या शहर बस वाहतुक सेवेचे विदयार्थी सवलत पासेस वितरण करण्याचे काम आजपासून सुरु करण्यात येणार आहे. पासेस सिटीलिंक भवन, गोल्फ क्लब मैदान, त्रंबक रोड व तपोवन डेपो, जनार्दन स्वामी मठाजवळ होणार आहेत.

भविष्यात आवश्यकतेनुसार नवीन पास केंद्रे सुरु करण्यात येतील. अशी माहिती सिटी लिंक citilink तर्फेदेण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या