Thursday, May 9, 2024
HomeनगरVideo : नगरमध्ये भररस्त्यात बर्निंग कारचा थरार, कार जळून खाक

Video : नगरमध्ये भररस्त्यात बर्निंग कारचा थरार, कार जळून खाक

अहमदनगर | Ahmednagar

नगरमध्ये भररस्त्यात बर्निंग कारचा थरार अनुभवयास मिळाला. शहरातील आयुर्वेद कॉनर जवळ दुपारी तीनच्या सुमारास कारने अचानक पेट घेतला.

- Advertisement -

यामुळे एकच धावपळ उडाली. अखेर अग्नीशमन विभागाने आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या