Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशमाजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृतदेह घरात आढळल्याने खळबळ; मृत्यूचं गूढ कायम

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृतदेह घरात आढळल्याने खळबळ; मृत्यूचं गूढ कायम

दिल्ली | Delhi

भाजप (BJP) नेते व कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांच्या नातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?

सौंदर्या असे तीचे नाव असून ती बी. एस. येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची कन्या होती. तिच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक अहवालानुसार ती बेंगळुरू (Bengaluru) येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे.

‘प्रियांका चोप्रा-निक जोनास’प्रमाणेच ‘या’ सेलिब्रेटींच्या घरातही सरोगसीद्वारे पाळणा हलला

सौंदर्या डिप्रेशनमध्ये अशी माहिती समोर आली आहे. बेंगळुरूच्या एम एस रामिया हॉस्पिटलमध्ये सौंदर्या डॉक्टर होती. घरातील मदतनीस नीरजला सकाळी १० च्या सुमारास सौंदर्याने खोलीचा दरवाजा न उघडल्याची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली.

PHOTO : अल्लू अर्जुनची रियल लाईफ ‘श्रीवल्ली’ पाहिलीत का?

- Advertisment -

ताज्या बातम्या