Wednesday, April 24, 2024
Homeजळगावयावल : लुटमार करणारे चोरटे गजाआड ; यावल पोलीसांची कामगिरी

यावल : लुटमार करणारे चोरटे गजाआड ; यावल पोलीसांची कामगिरी

यावल – प्रतिनिधी

यावल पोलीस ठाणे गु.र.क्र.६३/२० कलम ३९४,३४१,४२७ भा.दं.वि‌. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सदर गुन्ह्यातील लुटमार करणारे चोरट्यांना अवघ्या सहा तासात गजाआड करण्यात यावल पोलीस यशस्वी ठरले आहेत.

- Advertisement -

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात लुबाडलेली मालमत्ता रुपये २००० अंगझडतीत जप्त करण्यात आले आहे. पकडलेल्या आरोपींची पोलीस कसून चौकशी करत असून त्यांचेकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या