Wednesday, April 24, 2024
Homeधुळेधुळे : दिल्लीहून आलेले धुळ्यात चार तर निजामपुरला तीन जण ताब्यात

धुळे : दिल्लीहून आलेले धुळ्यात चार तर निजामपुरला तीन जण ताब्यात

धुळे – प्रतिनिधी

दिल्लीतील निजमुद्दीन पश्चिम येथे तबलीग ए जमात ने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमाला धुळ्यातील काही नागरिकांनी हजेरी लावल्याचे ‘दिल्ली तबलीगचे धुळे कनेक्शन’ या शीर्षकाखाली आज देशदूतने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

- Advertisement -

पोलीस प्रशासनाने याचा कसून तपास करावा, अशी मागणीही देशदूतने केली होती.
आज धुळ्यातील मोगलाई भागात दिल्लीहून 4 जण आणि निजामपुरला 3 जणांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या