Thursday, April 25, 2024
Homeजळगावबोरी मध्यम प्रकल्प पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात

बोरी मध्यम प्रकल्प पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात

पारोळा – parola

तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाची (Bori Dam) पाणी पातळीत दोन दिवसात झालेल्या पावसात वाढ होत असल्याचे अधिकारी व्ही.एम.पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

बोरी प्रकल्प पाणीपातळी 262.60 मिली मीटर असून एकुण साठा 13.537 एवढा आहे तर जिवंत साठा शून्य आहे, टक्केवारी पण शून्य असून पाऊस 34 मिली मीटर होऊन एकुण पाऊस 92 मिली मीटर झाला आहे. तर तामसवाडी येथील बोरी धरणाच्या वरील भागात मुसळधार पाऊस आल्याने तामसवाडी धरणाची पाण्याची आवक सुरू झालेली असून आज दि.7 जुलै रोजी धरणात 42 सेंटीमीटर पाण्याची वाढ झालेली असून आवक सुरूच असल्याचे धरण अधिकारी व्ही एम पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या