Thursday, April 25, 2024
Homeनगरशनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ जाहीर

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ जाहीर

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

देशभर प्रसिद्ध असलेलं जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

आज सहायक धर्मदाय आयुक्तांनी अर्जदार उमेदवारांच्या मुलाखती पुर्ण करुन सन २०२१ ते २०२५ करीता अकरा विश्वस्तांची निवड जाहीर केली आहे.

नवीन विश्वस्त याप्रमाणे

1)शिवाजी आण्णासाहेब दरंदले

2) दिपक दादासाहेब दरंदले

3)शहाराम रावसाहेब दरंदले

4) विकास नानासाहेब बानकर

5)भागवत सोपान बानकर

6) अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे

7) पोपट रामचंद्र शेटे

8 बाळासाहेब बन्सी बोरुडे

9) पोपट लक्ष्मण कु-हाट

10)छबुराव नामदेव भुतकर

11) सौ.सुनिता विठ्ठल आढाव

- Advertisment -

ताज्या बातम्या