जळगाव – Jalgaon
महावितरणच्या निषेधार्थ भाजपने शुक्रवारी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान भंगार बाजाराजवळील एमएसईबी कार्यालयाच्या गेटला टाळा ठोको आंदोलन करुन घोषणाबाजी केली
या आंदोलनाचे नेतृत्व आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील यांनी केले.