Friday, April 26, 2024
Homeनाशिकसरस्वती पूजनाने भुजबळांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध

सरस्वती पूजनाने भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

नाशिक | Nashik

राष्ट्रवादीचे नेते (NCP leader) व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती देवीसंदर्भात (Saraswati Devi) केलेल्या वादग्रस्त विधानामुळे (Controversial Statement) राज्यभरात वाद निर्माण झाला असून या विधानाच्या निषेधार्थ आज भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले…

- Advertisement -

भाजप युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) कार्यकर्त्यांनी येथील छगन भुजबळांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्मबाहेर (Bhujbal Farm) सरस्वती मातेचे पूजन करून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

दरम्यान, या वादग्रस्त विधानाच्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ फार्म येथील पोलिस बंदोबस्तात (Police) वाढ करण्यात आली असून पेट्रोलिंगही वाढविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या