Thursday, April 25, 2024
Homeराजकीयबिहार विजयाचा दोंडाईचात जल्लोष

बिहार विजयाचा दोंडाईचात जल्लोष

दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :

बिहार राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व जनता दल युनायटेड पक्षाला संयुक्तपणे सत्ता सोपविली.

- Advertisement -

त्यामुळे भारतीय जनता पक्ष दोंडाईचा शहरतर्फे आ.जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध चौकात फटाके फोडून मिठाई वाटण्यात आली.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये, नगरसेवक जितेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, भरतरी ठाकुर, किशन दोधेजा, नरेंद्र गिरासे, चिरंजीव चौधरी, गिरीधारी रुपचंदानी, शैलेश बोरसे, सौ चंद्रकला सिसोदिया, जितेंद्र गिरासे, पंकज चौधरी, पंकज बोरसे, शहाबाज शाह, सचिन काळकाटे, विजय नाईक, किशोर नाईक, योगेश ठाकुर, मेहमुद बागवान, संजय चंदने, कुणाल ठाकुर, एकनाथ मराठे, सुनिल शिंदे, रामकृष्ण बडगुजर, मनोहर कापुरे, रघुनाथ सोनवणे, भैय्या धनगर, दिपक नांगरे, नरेंद्र ठाकुर, ईस्माईल पिंजारी, कपील तिरमले, मनोज सोनवणे, नदीम कुरेशी, रफीक शाह, राजुबाबा धनगर, रविंद्र ईशी, सुभाष पाटील, यशवंत कागणे, जमील खाटीक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या