Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात पावसाचे थैमान; रस्त्याला पडले मोठे भगदाड

नाशकात पावसाचे थैमान; रस्त्याला पडले मोठे भगदाड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहराला काल मुसळधार पावसाने झोडपले. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. नाशिकच्या उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते…

- Advertisement -

सागर स्वीटसमोर रस्त्याला मध्यभागी खड्डा पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाईपलाईनमुळे रस्ता कमकुवत झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे असले तरी रस्त्याच्या ढिसाळ कामाचं प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे.

जोरदार पावसामुळे नाशिकच्या रस्त्याची वस्तुस्थिती उघड होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या