Friday, April 26, 2024
Homeजळगावरेल्वेचे ३८ कर्मचारी सेवानिवृत्त

रेल्वेचे ३८ कर्मचारी सेवानिवृत्त

भुसावळ – Bhusaval – प्रतिनिधी :

रेल्वेच्या प्रदीर्घ सेवेनंतर भुसावल रेल्वे विभागतुन दि.३० रोजी ३८ कर्मचारी सेवानिवृत झालेत रेल्वेने तत्काल १२ कोटी १३ लाख ८८ हजार रुपये ऑनलाइन त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.

- Advertisement -

या सेवानिवृत्ति संदर्भात रेल्वेद्वारे व्हर्चुअल ऑनलाइन सेवानिवृत्ति कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कोरोनामुळे कार्यक्रमाचे आयोजन न करता सेवानिवृत कर्मचारी यांचा यथोचित सन्मान व्हर्चुअल ऑनलाइन सेवानिवृत्ति कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणून भुसावळ, बुरहानपुर, खंडवा, अकोला, मूर्तिजापूर,अमरावती,बडनेरा,जळगांव, चाळीसगाव, निफाड, नाशिक आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पीपीओ फोल्डर दिलेत.

सेवानिवृत्तीबद्दल डिआरएम विवेक कुमार गुप्ता, एडिआरएम मनोज सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिकअधिकारी एन.डी. गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ति बद्दल संबोधित केले. तसेच हिंदी राजभाषा अधिकारी एस. पी. वाढवे यांनी ही मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या