वाकोद येथे भूमिपुत्राचा जयंती सोहळा गावातुन काढण्यात आली भाऊ लिखीत ग्रंथ दिंडी

jalgaon-digital
1 Min Read

वाकोद, Wakod ता. जामनेर :
येथील भूमिपुत्र तथा जेष्ठ विचारवंत पद्मश्री डॉ भवरलाल जैन Padma Shri Dr. Bhavarlal Jain यांची जयंती birthday आज त्यांचे जन्मगाव असलेल्या वाकोद Wakod गावी मोठ्या उत्साहात साजरी celebration करण्यात आली या कार्यक्रमावेळी प्रथम बैलगाडी मध्ये भाऊची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. तसेच पालखी मध्ये भवरलाल भाऊ लिखीत ग्रंथसंपदा Bibliography ठेऊन संबंध गावातुन सवाद्य मिरवणूक Delicious procession काढण्यात आली

यावेळी गावात ठिकठिकाणी रंगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच भजनी मंडळी व शाळेच्या विद्यार्थ्या समवेत महिला व ग्रामस्थाच्या मोठ्या उपस्थित संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली गावत सुरु असलेल्या आठवडे बाजार परिसरातील दत्त मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी भाऊचा जयंती कार्यक्रम घेण्यात आला. भाऊच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,

यावेळी कविवर्य पद्मश्री ना. धो. महानोर यांनी भाऊ च्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकत जुण्या आठवनींना उजाळा दिला या ठिकाणी जैन उद्योग समुहाचे सहकारी किशोर कुलकर्णी, पाळधी गणाच्या जि.प. सदस्या प्रमिला ताई पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच रानीदानजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई उच्च माध्यमिक विद्यालय तसेच गौराई कृषी तंत्र निकेतनचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महावीर गुळेचा यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *