Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedभंडारदरा...असे झेपावले ओव्हरफ्लोचे पाणी

भंडारदरा…असे झेपावले ओव्हरफ्लोचे पाणी

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून धुव्वाधार पाऊस सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा 10 हजार 336 दलघफु झाला. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी ६ वाजता सांडव्याद्वारे २४३६ क्युसेक्स व विद्युतगृहाद्वारे ८३२ क्युसेक्स असे एकुण ३२६८ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या