Saturday, April 27, 2024
Homeनगरगोमांस विकणार्‍या दुकानावर छापा

गोमांस विकणार्‍या दुकानावर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विकणार्‍या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांनी छापा टाकून 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकास ताब्यात घेतले.

- Advertisement -

ही कारवाई झेंडीगेट परिसरातील बाबा बंगाली गल्लीतील शासकीय शौचालय पाठीमागील पत्राच्या शेडमध्ये केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या