Friday, April 26, 2024
Homeनाशिकयेवल्यात बळीराजा गौरव दिन साजरा

येवल्यात बळीराजा गौरव दिन साजरा

येवला | Yeola

शहरात परंपरे प्रमाणे सत्यशोधक संघटनेच्या वतीने बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

महात्मा फुले नगरात सदर कार्यक्रम झाला. प्रारंभी बळीराजा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित परदेशी हे होते.

प्रा. रणजित परदेशी, अड. दिलीप कुलकर्णी, सरोज कांबळे, शिवाजी वाबळे, कॉ. भगवान चित्ते यांची प्रसंगोचीत भाषणे झाली. प्रास्ताविक आनंद चित्ते यांनी तर सूत्रसंचालन नितीन संसारे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या