Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 102 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात 102 रुग्णांची वाढ

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 102 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37104 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1047 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1549 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपा पथकास 33 आणि ग्रामीण भागात 05 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा ( 41)

मार्ड हॉस्टेल परिसर (1),सिल्लेखाना(1), हडको (1),मिलिट्री हॉस्पिटल (1), देशमुख नगर (1), बन्सीलाल नगर (2),एन 9 सिडको (1), रामनगर एन 2 सिडको (1), वैभवश्री हाउसिंग सोसायटी (1), ग्रीव्हज कॉलनी (1), न्यू उस्मानपूरा (1), मराठा हायस्कूल चौराहा (1), प्रताप नगर (1), देवगिरी व्हिला नाशिक रोड (1), सुभाषचंद्र बोस नगर, हडको (1), व्यंकटेश नगर जालना रोड (1), गारखेडा परिसर सिडको, शिवाजी नगर (2), आदित्य नगर, गारखेडा परिसर (1), पवन नगर, हडको (1), सातारा परिसर (1),जाधववाडी (1), स्वामी विवेकानंद नगर (1), अलोक नगर, बीडबाय पास (1),हडको (1), सुतगिरणी चौक, गारखेडा (1),सुपारी हनुमान मंदिर परिसर (1), दिशा वैभव कॉम्पलेक्स (1),सुदर्शन नगर (2), उल्का नगरी (3), चिकलठाणा (1), अविष्कार कॉलनी सिडको (1), बांबू मार्केट, जाधवमंडी (1), सेना नगर (1),लघुवेतन कॉलनी (1), एन सहा सिडको (1), साईकृपा श्रेयनगर (1)

ग्रामीण (28)

सावखेडा (1),वाकी, कन्नड (1), वडगाव, वाळुज (2),वृदांवन हॉटेल, बजाजनगर (1), बोकुड जळगाव (1), माऊली नगर, महानगर, वाळूज (1), गणोरी,फुलंब्री (1),हनुमाननगर, वाळूज (1), जोगेश्वरी (1), लाडसावंगी (3), भिलदरी नागद, कन्नड(1) गंगापूर (3), धानोरा, गंगापूर (1), पिंप्री, फुलंब्री (1), विसपुर कन्नड (1), अनंतपुर कन्नड (1), शेकटा ,पैठण (1), थेरगाव, पैठण (1), फुलंब्री (1), खुलताबाद (2), वैजापूर (1), सोयगाव (1),

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत शहरातील बारुदगर नाला परिसरातील 65 वर्षीय स्त्री, सिल्लोड कारखाना येथील 65 वर्षीय स्त्री, सिल्लेखाना येथील 58 वर्षीय स्त्री, नायगाव भिकापूर येथील 60 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या