Sunday, May 5, 2024
Homeनाशिकमखमलाबाद रोडवर एटीएम फोडण्याचा प्रयत्न

मखमलाबाद रोडवर एटीएम फोडण्याचा प्रयत्न

नाशिक l Nashik

मखमलाबाद रोडवरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री घडला.

- Advertisement -

याप्रकरणी बँकेच्या मनीषा निकुंज रॉय यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मखमलाबाद रोडवरील शिंदे नगर येथे एसबीआय बँकेचे एटीएम आहे.

शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री फोडून त्यातील पैसे चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक चोपडे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या